Sanjay Raut : एमपीएससी पेपरफुटीमागे भाजपचेच कार्यकर्ते; संजय राऊतांचा घणाघात

राजेश चरपे (संपादक) mpsc-paper-leak-bjp-workers-sanjay-raut-demand-dismissal-public-service-commission : ‘वारंवार पेपर फुटत असताना टास्क फोर्स कशासाठी?’ सरकारवर हल्लाबोल Nagpur : राज्यात वारंवार होणाऱ्या MPSCसह इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असून, एवढे मोठे सरकार आणि गृहमंत्री असतानाही … Continue reading Sanjay Raut : एमपीएससी पेपरफुटीमागे भाजपचेच कार्यकर्ते; संजय राऊतांचा घणाघात