Sanjay Raut : शिवसेना कोणाची? ‘न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न?’

Team Sattavedh shivsena-party-symbol-case-sanjay-raut-attack-pm-modi-forked-mps-supreme-court : पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून राऊतांचा आरोप Mumbai : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे … Continue reading Sanjay Raut : शिवसेना कोणाची? ‘न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न?’