Sanjay Raut : आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला

Team Sattavedh Thackeray brothers rally invites Narendra Modi and Amit Shah :ठाकरे बंधूंच्या मोर्चाचे नरेंद्र मोदी अमित शहा यांना निमंत्रण! Mumbai : मराठी माणसांची, महाराष्ट्राची एकजूट ही पक्षांपलीकडची आहे. जेव्हा-जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेच्या आधारावर आमच्यावर हल्ले केले, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला. पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार … Continue reading Sanjay Raut : आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने, उसळून उभा राहिला