Sanjay Savkare : मंत्री पोहोचले बांध्यावर, नुकसान भरपाईचे निर्देश

Team Sattavedh Co-Guardian Minister inspected the flood-affected areas : तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना, अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी Buldhana सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, शाळांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी … Continue reading Sanjay Savkare : मंत्री पोहोचले बांध्यावर, नुकसान भरपाईचे निर्देश