Sanjay Sawkare : बुलढाण्यात पालकमंत्री सक्रिय, सहपालकमंत्री ‘मिसिंग’?

Team Sattavedh Allegations surface that Buldhana’s Co-Guardian Minister Sanjay Sawkare is neglecting the district’s affairs : संजय सावकारे यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय चर्चा जोरात Buldhana बुलढाणा जिल्ह्याला राज्य शासनाने एक नव्हे तर दोन पालकमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील हे सातत्याने जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत विकासकामांचा आढावा घेताना दिसत आहेत. विविध शासकीय बैठका, प्रशासनाशी समन्वय आणि … Continue reading Sanjay Sawkare : बुलढाण्यात पालकमंत्री सक्रिय, सहपालकमंत्री ‘मिसिंग’?