Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !

Team Sattavedh MLA Bhondekars sensational allegation; Bhoyar also reacted : आमदार भोंडेकरांचा खळबळजनक आरोप; भोयरांची पण प्रतिक्रिया Bhandara : भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदा बाबत झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी धक्कादायक … Continue reading Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !