Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून घेतले !

Team Sattavedh Opposition slams for withdrawing hunger strike : उपोषण मागे घेतल्याने विरोधकांकडून टीकेची झोड Chhatrapati SambhajiNagar : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला अजब वळण मिळाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून उपोषणावर बसलेला एक शेतकरी अचानक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी … Continue reading Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून घेतले !