सामाजिक न्यायमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री राडा!

Team Sattavedh   हल्ल्याचा प्रयत्न; दोन सुरक्षारक्षक जखमी, तिघे पोलिसांच्या ताब्यात Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घालत हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन सुरक्षारक्षक किरकोळ जखमी … Continue reading सामाजिक न्यायमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री राडा!