Sanskriti Bachao Morcha : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर रणांगणात या

Team Sattavedh Nilesh Lankas challenge, Rohit Pawars criticism : संस्कृती बचाव मोर्चा, निलेश लंकेंचं आव्हान, रोहित पवारांची ही टीका Sangli : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला. या मोर्च्यात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी पडळकर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. खासदार निलेश … Continue reading Sanskriti Bachao Morcha : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर रणांगणात या