Sant Gajanan Maharaj : विदर्भातून संत परंपरेचा जयघोष!

Team Sattavedh Palkhi to depart from Shegaon for Pandharpur : शेगावहून श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी उद्या प्रस्थान; ७०० वारकऱ्यांचा सहभाग Shegao विदर्भाच्या संत परंपरेचा एक अनमोल सोहळा म्हणून ओळखली जाणारी श्रीसंत गजानन महाराज पालखी यात्रा उद्या (२ जून) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित होणारी ही वारी यंदा ५६व्या वर्षात पदार्पण … Continue reading Sant Gajanan Maharaj : विदर्भातून संत परंपरेचा जयघोष!