बांगरांच्या वाशिम वाऱ्या वाढल्या; राजकीय चर्चेला नवा ट्विस्ट!

Team Sattavedh हॉटेल उद्घाटनापासून फोटोपर्यंत; चर्चेचा सिलसिला सुरूच! Washim: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाशिम जिल्ह्यातील वाढत्या फेऱ्यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी वाशिम शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी मोठ्या ताफ्यासह दाखल झालेल्या बांगर यांच्या दौऱ्याची चर्चा ताजी असतानाच, आता राजुभाऊ वानखेडे यांच्यासोबतच्या छायाचित्रामुळे राजकीय चर्चेला नवा संदर्भ मिळाला … Continue reading बांगरांच्या वाशिम वाऱ्या वाढल्या; राजकीय चर्चेला नवा ट्विस्ट!