Santosh Dhuri : कुटुंब एकत्र येऊनही फायदा झाला नाही

Team Sattavedh Biting criticism by a leader who left MNS and joined BJP : मनसे सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याची बोचरी टीका Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ मधील महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात काही भिन्न प्रतिक्रिया दिसून येत आहेत. ज्यांच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी नेते आणि भाजपात प्रवेश केलेले संतोष धुरी यांचे विधाने आहे. संतोष धुरी … Continue reading Santosh Dhuri : कुटुंब एकत्र येऊनही फायदा झाला नाही