Santosh Dhuri : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं काय?

Team Sattavedh What exactly was decided in alliance talks, Santosh Dhuri big revelation : युतीच्या चर्चेत नेमकं काय ठरलं, संतोष धुरींचा मोठा गौप्यस्फोट Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे मुंबईतील ज्येष्ठ नेते संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी उद्धव … Continue reading Santosh Dhuri : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं काय?