Santosh Dhuri : “आता इकडे राहण्यात काय अर्थ…”,

Team Sattavedh What is Sandeep Deshpande’s answer to Santosh Dhuri question : संतोष धुरींच्या प्रश्नावर संदीप देशपांडेंचं उत्तर काय? Mumbai : मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले वरळीतील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या राजकीय हालचालीनंतर मनसेतील अंतर्गत … Continue reading Santosh Dhuri : “आता इकडे राहण्यात काय अर्थ…”,