Sarpanch disqualification controversy : सरपंच अपात्रतेचा वाद : लोहगाव येथे दोन गटांत हाणामारी

Team Sattavedh   Cases have been registered against 18 people from both groups : दोन्ही गटांतील १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल Washim : तालुक्यातील लोहगाव येथे महिला सरपंचपदाच्या अपात्रतेवरून दोन गटांत सशस्त्र संघर्ष झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून कारंजा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोहगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच … Continue reading Sarpanch disqualification controversy : सरपंच अपात्रतेचा वाद : लोहगाव येथे दोन गटांत हाणामारी