Sarpanch Elections : सरकारने मागवली लोकसंख्या व टक्केवारी !

Team Sattavedh The government asked for population and percentage of Scheduled Tribes : आरक्षण सोडत दृष्टीपथात; जिल्ह्यातील ८४१ सरपंचपदांसाठी प्रतिक्षा Amravati जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारच्या पदाचे आरक्षण सोडत काढण्याची लगबग सुरू झाली आहे. या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने १५ जानेवारीच्या आत अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या व टक्केवारीची माहिती … Continue reading Sarpanch Elections : सरकारने मागवली लोकसंख्या व टक्केवारी !