Sarpanch on protest : ‘मिनी मंत्रालयाला’ कुलूप! २० फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती ठप्प; सरपंचांचे आरपारच्या लढाईचे रणशिंग

Team Sattavedh maharashtra-gram-panchayat-shutdown-sarpanch-protest-february : मानधन वाढीसह निवडणुकांसाठी सरपंचांचा सरकारला अल्टीमेटम; प्रशासकीय राजवटीविरोधात संतापाची लाट Mumbai राज्यातील ग्रामीण व्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायती आता सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येत्या २० फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्याचा आक्रमक निर्णय सरपंच संघटनांनी घेतला आहे. या … Continue reading Sarpanch on protest : ‘मिनी मंत्रालयाला’ कुलूप! २० फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती ठप्प; सरपंचांचे आरपारच्या लढाईचे रणशिंग