सातारा ते अकोला धक्कादायक प्रकारांनी उघडली शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था

Team Sattavedh satara-akola-shikshan-ghotala-6th-students-check-10th-papers-268-teachers-fake-transfer-scam : सहावीच्या विद्यार्थ्याकडून दहावीचे पेपर तपासले तर २६८ शिक्षकांनी खोट्या कागदपत्रांवर बदली मिळवली Mumbai : राज्यातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे दोन धक्कादायक प्रकार सातारा आणि अकोला जिल्ह्यांत समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या परीक्षापद्धतीत मोठी निष्काळजीपणा दिसून आला असून, दुसरीकडे शिक्षक बदली प्रक्रियेतही मोठ्या … Continue reading सातारा ते अकोला धक्कादायक प्रकारांनी उघडली शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था