Satara zp election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून विधानसभेत संताप

Team Sattavedh satara-zp-election-ruckus-shambhuraj-desai-slams-sp-tushar-doshi-suspension-order : शंभुराज देसाईंचा तुषार दोशींवर हल्लाबोल, निलंबनाचे आदेश Satara : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद आता राज्याच्या विधिमंडळात उमटले असून शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकीवेळी पोलिसांकडून मंत्र्यांशी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवरून वातावरण चांगलेच तापले असून … Continue reading Satara zp election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून विधानसभेत संताप