Satyatacha morcha : राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली !

Team Sattavedh BJP leaders warning, action will be taken as per rules : भाजप नेत्याचा इशारा, तर नियमाप्रमाणे कारवाई होईल Mumbai : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्याच्या “सत्याच्या मोर्चा”ला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. मतचोरी, मतदार यादीतील गोंधळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला विरोधक एकत्र … Continue reading Satyatacha morcha : राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली !