Saudi Arabia Accident : सौदी अरेबियात भीषण बस अपघात !

Team Sattavedh saudi arabia accident 42 indians feared dead : 42 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती Saudi : सौदी अरेबियातील मदिना परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने भारतीय समुदाय हादरला आहे. बद्र मदिना महामार्गावर रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस आणि डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर क्षणार्धात प्रचंड स्फोट झाला आणि … Continue reading Saudi Arabia Accident : सौदी अरेबियात भीषण बस अपघात !