Save Girl Child : एक हजार विद्यार्थी उतरले मैदानात!

Team Sattavedh   Rally for ‘Beti Bhacho’ message : रॅलीतून दिला ‘बेटी बचाव’चा संदेश; ८ मार्चपर्यंत चालणार अभियान Nagpur भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. शतकाच्या दिशेने वाटचालही सुरू केली. पण अजूनही समाजात बेटी बचाओचा संदेश द्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. दरवर्षी सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने अभियान राबविले जाते. अलीकडेच हा संदेश देण्यासाठी एक … Continue reading Save Girl Child : एक हजार विद्यार्थी उतरले मैदानात!