Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई

Team Sattavedh nagpur-sbl-energy-company-blast-culpable-homicide-case-against-21-officials-9-arrested : संचालकांसह 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, 9 जणांना अटक Nagpur: नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बारुद तसेच डेटोनेटर आणि इतर स्फोटके तयार करणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला … Continue reading Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई