SC sub category : एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत !

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis’ announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा Mumbai : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकार येत्या तीन महिन्यांत निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट … Continue reading SC sub category : एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत !