Scaly cat smuggling : साताऱ्यातील पोलीस धडकणार वर्ध्यात?

Team Sattavedh Satara police will come to Wardha for investigation : खवले मांजर तस्करीचे जाळे राज्यभर; चौकशीतून होणार खुलासे Wardha खवले माजंरीच्या तस्करीचे प्रकरण आता फक्त वर्धा जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणातील चार आरोपी सापडल्यामुळे राज्यभरातील Network उघडकीस येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे रॅकेट पसरले असल्याची शंका आहे. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आता सातारा … Continue reading Scaly cat smuggling : साताऱ्यातील पोलीस धडकणार वर्ध्यात?