Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !

Team Sattavedh   Sudhir Mungantiwar said, get the benefits of Agristack, make a ‘Farmer ID’ : शेती आणि शेतकऱ्यांना डीजिटल करायचेय Chandrapur : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यात अॅग्रीस्टॅक ही योजना अत्यंत महत्वाची आणि प्रभावी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनीच्या नोंदी, पीक … Continue reading Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !