Scholarship Conference : चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी शिष्यवृत्ती

Team Sattavedh   The scholarship should be received in the current academic year only : सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे स्कॉलरशिप परिषद Akola सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त वतीने स्कॉलरशिप परिषदेत अत्यंत महत्त्वाचे ठराव करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातच शिष्यवृत्ती मिळावी, असा ठराव मांडण्यात आला. यासोबतच स्वाधार योजनेचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यात नियमित … Continue reading Scholarship Conference : चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी शिष्यवृत्ती