School bus fare : शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के भाडेवाढ लागू

Team Sattavedh school-bus-fare-hike-15-percent-from-june-2026-maharashtra-transport-cost-increase : सर्व प्रकारच्या वाढत्या खर्चामुळे बसचालक संघटनेचा निर्णय Mumbai : नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. राज्यातील शालेय बस वाहतूक सेवांचे शुल्क वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून जून २०२६ पासून शालेय बसच्या भाड्यात १५ टक्क्यांची वाढ लागू होणार आहे. वाढत्या इंधन दरांसह परिचालन खर्चात … Continue reading School bus fare : शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के भाडेवाढ लागू