School buses : विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षीत प्रवास, अनधिकृत स्कूल बसेसवर कारवाईचा बडगा !

Team Sattavedh Pratap Sarnaik assures that action will be taken against unauthorized school buses : राज्यात ५० ते ६० हजार स्कूल बसेस धोकादायक पद्धतीने करतात विद्यार्थ्यांची वाहतूक Mumbai : शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेसच्या अपघातांच्या अपघातांचे वाढते प्रमाण बघितले तर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहात नाहीत. यासाठी वारंवार पालक, स्कूल बसेस संचालक आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका … Continue reading School buses : विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षीत प्रवास, अनधिकृत स्कूल बसेसवर कारवाईचा बडगा !