School Education Minister Dada Bhuse : पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् !

Team Sattavedh   School Education Minister taught poetry to students : शालेय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शिकवली कविता Nagpur शिक्षण मंत्री म्हटल्यावर लाल दिव्याच्या गाडीत येणारे साहेब, एवढीच सर्वसाधारण ओळख शालेय विद्यार्थ्यांना असते. पण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही पारंपरिक समज खोडून काढली आहे. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत आले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. एवढेच नव्हे … Continue reading School Education Minister Dada Bhuse : पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् !