School Education : भाजपचा दणका, खासगी शाळा बॅकफूटवर; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Team Sattavedh Private English schools on back foot after intervention by BJP : शाळांच्या मनमानीवर सरकारचा चाप; पालकांची होणारी लूट रोखली Akola विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी अशा शाळांवर कारवाईचे आदेश दिल्याने राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या … Continue reading School Education : भाजपचा दणका, खासगी शाळा बॅकफूटवर; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय