School exams : परीक्षेच्या काळात वीज खंडित : विद्यार्थ्यांचे हाल, विभागांचे दुर्लक्ष!

Team Sattavedh Power cut during examination, students facing problems: थकीत वीज बिलामुळे अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित Gondia : जिल्ह्यात सध्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. मात्र, याच काळात महावितरण विभागाने थकीत वीज बिलाच्या कारणावरून अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. उकाड्याने आधीच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना विजेविना … Continue reading School exams : परीक्षेच्या काळात वीज खंडित : विद्यार्थ्यांचे हाल, विभागांचे दुर्लक्ष!