School ID scam : दोषी शिक्षकांवर कारवाई करा, पण इतरांचा पगार का थांबवला ?

Team Sattavedh Former MLA Nago Ganar supports innocent teachers : निर्दोष शिक्षक आणि कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजला. या घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांनाही गजाआड करण्यात आले. एसआयटीने ही कारवाई केली. या घोटाळ्याची पाळेमुळे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात पसरली आहेत. त्यामुळे आणखी सखोल चौकशीची गरज आहे आणि शासनाकडून ती केली … Continue reading School ID scam : दोषी शिक्षकांवर कारवाई करा, पण इतरांचा पगार का थांबवला ?