School ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकारी अटकेत

Team Sattavedh Misuse of online system, major action by special investigation team : ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर, विशेष तपास पथकाची मोठी कारवाई Nagpur : राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत दोन वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी … Continue reading School ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकारी अटकेत