School opening: विदर्भातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शुकशुकाट

Team Sattavedh Institutional protest against the government by keeping schools closed : संस्थाचालकांचे शाळा बंद ठेवून सरकार विरोधात आंदोलन Nagpur News: विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र आजपासून सुरू झाले. मात्र बहुतांश शाळांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शिक्षण संस्थांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज अनेक … Continue reading School opening: विदर्भातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शुकशुकाट