School reopen : विदर्भातील शाळा २२ तर, राज्यातील इतर शाळा १५ जूनपासून सुरू होणार !

Team Sattavedh maharashtra-school-reopen-date-changed-vidarbha-schools-from-22-june-rest-of-state-from-15-june : उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय Mumbai : राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या प्रारंभाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांश शाळा नियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी विदर्भातील प्राथमिक, … Continue reading School reopen : विदर्भातील शाळा २२ तर, राज्यातील इतर शाळा १५ जूनपासून सुरू होणार !