Scolded in strong words : बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा

Team Sattavedh Supreme Court slams ED : सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला कडक झाप New Delhi : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला इडी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा कडक इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने “बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा” अशा तीव्र शब्दांत ईडीला फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भूयान आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे जुलै 2022 … Continue reading Scolded in strong words : बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा