SDO Mehkar : ‘पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत, आमचा गुन्हा काय?’

Team Sattavedh Thousands of Plot Owners Express Anger Against the Government : मेहकरात हजारो भूखंडधारक संतप्त, एसडीओंकडे निवेदनाचा पाऊस, Mehkar मेहकर तालुक्यातील ३९ लेआऊटच्या एनए ऑर्डर रद्द केल्याच्या निर्णयामुळे हजारो भूखंडधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत,” अशी हाक देत नागरिकांनी मेहकरच्या विद्यमान उपविभागीय (महसूल) अधिकारी रवींद्र जोगी यांना … Continue reading SDO Mehkar : ‘पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत, आमचा गुन्हा काय?’