seat struggle : शिवसेना–भाजपमध्ये तणाव; अधिक जागांसाठी शिंदे आग्रही

Team Sattavedh Plan to contest all seats on my own if talks fail : चर्चा फसल्यास सर्व जागांवर स्वबळावर लढण्याचा प्लान Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला असून मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपबरोबर जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री … Continue reading seat struggle : शिवसेना–भाजपमध्ये तणाव; अधिक जागांसाठी शिंदे आग्रही