‘अभी नहीं तो कभी नहीं’, २०२७ उजाडण्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच

Team Sattavedh विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार; २८ सप्टेंबरला १२० तालुक्यांत जनजागरण Akola ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या घोषणेअंतर्गत ‘मिशन २०२७’च्या माध्यमातून विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमध्ये जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी गावागावांत … Continue reading ‘अभी नहीं तो कभी नहीं’, २०२७ उजाडण्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच