Shahaji Patil Vs Raut : हा भविष्य सांगणारा पोपट ! याच्या सगळ्या चिठ्ठ्या खोट्या !

Team Sattavedh Shahaji Bapu Patils venomous criticism of Sanjay Raut : शहाजी बापू पाटलांची संजय राऊतांवर जहरी टीका ! Gondia : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करत त्यांना भविष्य सांगणारा पोपट अशी उपमा दिली. … Continue reading Shahaji Patil Vs Raut : हा भविष्य सांगणारा पोपट ! याच्या सगळ्या चिठ्ठ्या खोट्या !