Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा

Team Sattavedh Pune gangster Shahrukh killed in Solapur, encounter : पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे मात्र कुटुंबीयांचा पोलिस कारवाईवर आक्षेप Solapur : पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 असे या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या मागावर होते. तो गेल्या … Continue reading Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा