Shakuntala Railway : ३६ आंदोलनांनंतर ‘शकुंतला’चे ग्रहण सुटले!

Team Sattavedh Central Railway approved DPR for Broad Gauge : ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेची मंजुरी; सत्याग्रह समितीच्या लढ्याला यश Amravati सात वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्याची माहिती शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीला देण्यात आली. आतापर्यंत समितीच्या वतीने ३६ अहिंसक आंदोलन करण्यात आली होती. अचलपूर-मूर्तिजापूर नॅरोगेज … Continue reading Shakuntala Railway : ३६ आंदोलनांनंतर ‘शकुंतला’चे ग्रहण सुटले!