Shakuntala Railway : “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे!”

Team Sattavedh People’s protests to save past glory : शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींकडून निदर्शने; खासदार, आमदार, एडीआरएम यांना निवेदन सादर Akola शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींकडून विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे…!”, “शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे…!” अशा जोरदार घोषणा देत सत्याग्रहींनी आपला आवाज बुलंद केला. यावेळी खासदार अनुप धोत्रे, … Continue reading Shakuntala Railway : “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे!”