Shambhuraj Desai : लोणार सरोवर येथील सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Team Sattavedh The issue of facilities at Lonar Sarovar is again raised : मुंबईत बैठक; विकासकामांना वेग देण्याचे मंत्र्यांचे निर्देश Buldhana जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पण गेल्या अनेक वर्षांपासून येथील सोयीसुविधांचा प्रश्न गाजत आहेत. अनेकदा सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे, तर कधी विदेशातील पर्यटकांमुळे हा विषय चर्चेला आला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत … Continue reading Shambhuraj Desai : लोणार सरोवर येथील सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर