Sharad Pawar : AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार

Team Sattavedh   AI technology will revolutionize the agricultural sector : शरद पवार यांना विश्वास; ऊसाचा व्यवसाय परवडणारा होईल Baramati एआय AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार असल्याचाही विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत व्यक्त केला. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. ऊसाचे दर एकरी उत्पादन पाहता ऊसातील साखरेचे … Continue reading Sharad Pawar : AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार