Sharad Pawar : सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये : शरद पवार

Team Sattavedh Ajit Pawar wins landslide victory in Malegaon factory elections : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांना घवघवीत यश Baramati : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका … Continue reading Sharad Pawar : सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये : शरद पवार