बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा

Team Sattavedh सरकारच्या विरोधात आंदोलन, हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी Buldhana राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये मदत जाहीर केल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडली आहे. ‘राजा उदार झाला आणि पदरी भोपळा आला’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Continue reading बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा