Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मैदानात; ‘ ही तर सुरुवात…’

Team Sattavedh Protest march on farmers’ issues, warning to the government : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा, सरकारला इशारा Nashik : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिला की “नाशिक ही फक्त सुरुवात आहे.” पवार म्हणाले … Continue reading Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मैदानात; ‘ ही तर सुरुवात…’