Sharad Pawar : शरद पवार चारदा मुख्यमंत्री होते, तेव्हा लक्षात आलं नाही का?

Team Sattavedh Radhakrishna Vikhe Patils direct question on reservation : राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट सवाल Mumbai : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी भडकली असून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते … Continue reading Sharad Pawar : शरद पवार चारदा मुख्यमंत्री होते, तेव्हा लक्षात आलं नाही का?